गणपती बाप्पाच्या आरतीचा भक्तिमय गजर आता घराघरात!युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतर्फे आरती संग्रहाचे प्रकाशन; मुंबई टीमकडून मोफत वाटपाला सुरुवात
मुंबई : “गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!” या जयघोषाने गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत…
मुंबई दौऱ्यावर युवती राष्ट्रीय अध्यक्षा जयश्रीताई अहिरे; मुंबई टीमची घेतली धावती भेट
मुंबई 10सप्टेंबर 2026: युवा क्रांती फाउंडेशनच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा जयश्रीताई अहिरे या मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबई टीमची धावती भेट घेतली. यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद…
आत्मा मालिक कुस्ती केंद्रात १०१ कुस्तीपटूंना हास्ययोगाचे धडे
कुस्ती, ध्यान आणि हास्ययोगाच्या त्रिवेणी संगमातून सकारात्मकतेचा संदेश कोकमठाण प्रतिनिधी अमर पठारे 09सप्टेंबर 2026: आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित विशेष पूजा व आध्यात्मिक कार्यक्रमात लॉफ्टर…
गोविंदांच्या उत्साहाला युवा क्रांतीची साथ!
मलाड पूर्वमध्ये दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना विशेष मदतीचा हातमुंबई प्रतिनिधी अमर पठारे | मलाड पूर्व | १ सप्टेंबर २०२६गोकुळ अष्टमीच्या उत्साहात संपूर्ण मुंबईत दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना मलाड पूर्वमध्ये गोविंदा…
नांदेडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सन्मान सोहळायुवा क्रांती फाउंडेशनतर्फे ६० हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव
नांदेड | दि. ३० ऑगस्ट २०२६विद्यार्थ्यांच्या मेहनतीला कौतुकाची थाप आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेची नवी उमेद देणारा ‘विद्यार्थी गुणवंत सोहळा’ नांदेड जिल्ह्यातील बारड, ता. मुदखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.…
चारकोप पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात
मुंबई | दि. २७ ऑगस्ट २०२६युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चारकोप पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना…
दिंडोशी पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात
मुंबई, मलाड पूर्व | दि. २८ ऑगस्ट २०२६ युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मलाड पूर्व…
कोपरगावात युवा क्रांती फाउंडेशनची अहिल्यानगर जिल्हास्तरीय बैठक उत्साहात; संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांचे पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन
कोपरगाव : युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोपरगाव तालुक्यात उत्साहात पार पडली. या बैठकीस…
इनामगावातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमला यश
सत्यवार्ता भारत लाइव्ह 24×7 | शिरूर (इनामगाव) : शिरूर तालुक्यातील इनामगाव परिसरात दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात आला. या बिबट्याने यापूर्वी…
