राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शेलार भावंडांची दणदणीत कामगिरी!
ज्ञानेश्वरीला लाठीकाठीत रौप्यपदक; राजवर्धनने किक बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक वडगाव रासाई : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेलार भावंडांनी चमकदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली.…
गणेशोत्सवात युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची सेवाभावी कामगिरी
बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सेवा, सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांचा जागर; महिला तक्रार समितीचीही स्थापना महाराष्ट्र : प्रतिनिधी अमर पठारे गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव म्हणून महाराष्ट्रभर मोठ्या…
बँक संपाच्या पार्श्वभूमीवर युवा क्रांती फाउंडेशनचा सावधगिरीचा इशारा; फ्रॉड मेसेज व OTP बाबत सतर्क राहण्याचे आवाहन!
मुंबई : प्रतिनिधी अमर पठारे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांच्या प्रस्तावित बँक संपाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या…
कुरुंद मळा बेल्हे येथे श्री गणेश मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
बारा दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल; दररोज महाआरती व अन्नदान बेल्हे : प्रतिनिधी ह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड कुरुंद मळा, बेल्हे येथे श्री गणेश मित्र मंडळाची स्थापना…
पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी युवा क्रांती पोलीस मित्रांचा पुढाकार
मुंबई : प्रतिनिधी युवा क्रांती फाउंडेशनच्या पोलीस मित्र उपक्रमांतर्गत संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा…
हरवलेल्या दहा वर्षीय बालकाचा पोलिसांच्या तत्परतेने शोध!
कोपरगाव पोलिसांचा सत्कार; युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक कोपरगाव : प्रतिनिधी 23/0/2026 कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हरवलेल्या यश खैरनार या दहा वर्षीय बालकाचा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप शोध लागला. पोलिसांनी तातडीने कार्यवाही…
समाजसेवेची २० वर्षांची वाटचाल; बाळासाहेब शिरतार यांचा ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सन्मान! पारनेर, दि. २२ सप्टेंबर २०२६ : प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडपारनेर तालुक्यातील सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जय मल्हार…
दिंडोशी पोलीस ठाण्यात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक फवारणी
पोलीस बांधवांच्या आरोग्य सुरक्षेसाठी युवा क्रांती पोलीस मित्रांचा सामाजिक उपक्रम मुंबई : प्रतिनिधी अमर पठारे 22 सप्टेंबर 2026 मुंबई शहरात डेंग्यू व मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…
भिमाशंकर कारखाना भजन स्पर्धेत ‘स्वर साधना’ भजन मंडळाचे यश
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले; प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान प्रतिनिधी : सुरेश आप्पा गायकवाड माळवाडी–टाकळी हाजी : भिमाशंकर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेत माळवाडी–टाकळी हाजी येथील…
भक्ती, प्रबोधन आणि कीर्तनसेवेचा अखंड प्रवास; ह.भ.प. संदीप महाराज भाकरे यांची शिरूर तालुका संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
प्रतिनिधी : अमर पठारे 9117151515 शिरूर : वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा, संतविचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ह.भ.प. संदीप महाराज भाकरे यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या शिरूर तालुका संपर्कप्रमुख…
