वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या वाहनाचीच वैधता तपासणार कोण?
अहिल्यानगर ग्रामीण वाहतूक शाखेच्या टाटा सुमो वाहनाबाबत प्रश्न; अधिकृत कागदपत्रे तपासण्याची मागणी अहिल्यानगर : वाहनांना HSRP नंबर प्लेट आहे की नाही, इन्शुरन्स, पीयूसी तसेच वाहनाची वैधता तपासून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर…
