• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

पुणे वरिष्ठ टीमकडून पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक; शिस्त, सक्रिय सहभाग आणि संघटनात्मक कार्यावर भर!

ByMohini Khairnar/pathare

Sep 17, 2026
Spread the love

पुणे | दि. १६ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी अमर पठारे

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र व पुणे टीमची आढावा बैठक दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे, विमाननगर येथे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र व पुणे टीमच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील नियोजन, पदाधिकाऱ्यांची सक्रियता, मासिक बैठकीतील सहभाग, संघटनेची शिस्त, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना व मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा अमृताताई पठारे यांचा संदेश

राष्ट्रीय महिला सल्लागार वसुधाताई नाईक यांचे मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *