भोसरी फ्लायओव्हरवर भीषण अपघात; ट्रक-मोटरसायकल धडकेत दोन जण गंभीर जखमी, ट्रकचालक फरार
भोसरी : भोसरी फ्लायओव्हरवर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात मोटरसायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या…
