नाशिक : संबंधित मागण्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), तहसीलदार, सिन्नर विभागीय आयुक्त, नाशिक रोड पोलीस निरीक्षक, सिन्नर पोलीस स्टेशन तसेच अन्य संबंधित कार्यालयांना निवेदन देण्यात आले.आंदोलनासंदर्भातील तसेच उपोषणाबाबतच्या मागण्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास 24 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय येथे आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.दरम्यान, या आंदोलनामागील नेमक्या मागण्या आणि प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.— शिवछावा संघटना, संस्थापक अध्यक्ष पदाधिकारी व बंधू-भगिनी
प्रतिनिधि अमर पठारे 8055161616
