• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

गणेशोत्सवात युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची सेवाभावी कामगिरी

Spread the love

सदस्य :

पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अनिल जी. रेळेकर यांच्या वतीने युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांना औरा हॉस्पिटल येथे गणपती बाप्पांच्या आरतीचा मान देण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी पन्हाळे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केले.

नागरिकांची गैरसोय टाळणे, वाहतुकीचा खोळंबा कमी करणे आणि मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले.

One thought on “गणेशोत्सवात युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांची सेवाभावी कामगिरी”
  1. सर्व समावेशक news आहे. 14 तारखेपासून 25 तारीख आत्ता पर्यंत कार्याचा आढावा आहे.
    खरेच सोपे नाही हे… पण अमर, पूजा आपण दोघांनीही करून दाखवले. शाबासकी देते. कौतुक करते…. 🍫🍫🙏🙏🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *